जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनी स्वत:हून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर केले. यामुळे आता जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे सुरक्षितपणे आयोजन करण्यात सक्षम आहे की नाही? यावर उलटसुलट चर्चा क्रीडाविश्वात रंगत आहेत. ...
२२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. ...
पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद Corona Virus मुळे जर्मनीत अडकला आहे. SC Baden OOO या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता ...
उच्चस्तरीय भारतीय पथकाच्या २५ मार्चच्या टोकियो दौऱ्याला स्थगित देण्यात येत आहे. हे पथक भारताच्या टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी जाणार होते. ...
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ( NBA)मधील दी उताह जॅझ या संघातील खेळाडू रूडी गोबर्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर NBAनं सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला ...
कोविड-१९ या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूचा फैलाव आणि त्याचे परिणाम यामुळे सर्वच खेळांच्या स्पर्धांना फटका बसला आहे. ...