लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus: ...तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी; बबिता फोगटनं दिलेली आयडिया लय भारी - Marathi News | ... So the girl's father will not be in debt, a new tradition started due to Corona Virus; Babita Phogat svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CoronaVirus: ...तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी; बबिता फोगटनं दिलेली आयडिया लय भारी

17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. ...

भारताचे आघाडीचे खेळाडू राबत आहेत शेतामध्ये - Marathi News | India's leading players are working on the field | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे आघाडीचे खेळाडू राबत आहेत शेतामध्ये

लॉकडाऊनमध्ये शेतकाम थांबू नये यासाठी पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट रिंकू हुड्डा, स्टार बॉक्सर अमित पंघाल आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक लॉकडाउनमध्ये शेतकाम करीत आहेत. ...

CoronaVirus News: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोरोनाग्रस्त - Marathi News | CoronaVirus News: Corona is the brand ambassador of FIFA World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CoronaVirus News: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोरोनाग्रस्त

कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...

CoronaVirus News: डायमंड लीग रद्द झाल्यामुळे भालाफेकपटू शिवपाल निराश - Marathi News | Shivpal disappointed over Diamond League cancellation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CoronaVirus News: डायमंड लीग रद्द झाल्यामुळे भालाफेकपटू शिवपाल निराश

भारताचा भालाफेकपटू शिवपालसिंग हा उत्साहात असला तरी, सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करायला लावणारी डायमंड लीग रद्द झाल्याची निराशा या खेळाडूृच्या चेहऱ्यावर झळकते. ...

CoronaVirus News: पैसा आणि वेळ व्यर्थ गेला- दूती चंद - Marathi News | Money and time wasted- Dooti Chand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CoronaVirus News: पैसा आणि वेळ व्यर्थ गेला- दूती चंद

अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली. ...

"मैदानावर थुंकणे सोडून द्यावे लागेल" - Marathi News | You have to stop spitting on the field | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मैदानावर थुंकणे सोडून द्यावे लागेल"

फिफाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष मायकेल डी’हूगे यांनी या संदर्भात सर्वांना सावध करणारे वक्तव्य केले. ...

‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय - Marathi News | Decision to remove AIBA host - Hastily - BFI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’ ...

...तर टोकियो ऑलिम्पिक रद्द - Marathi News | ... but the Tokyo Olympics are canceled | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...तर टोकियो ऑलिम्पिक रद्द

टोकियो ऑलिम्पिक २०२० चे आयोजन कोरोनामुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आले आहे. ...

Corona Virus : महाराष्ट्राचे दहा गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले, सरकारकडे मदतीची मागणी - Marathi News | Corona Virus : Maharashtra's Ten mountaineer stuck in darjeeling in last one & half month due to lockdown svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus : महाराष्ट्राचे दहा गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले, सरकारकडे मदतीची मागणी

लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत. ...