लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरू-शिष्याची अनोखी किमया; काका पवारांचा पठ्या राहुल आवारेलाही अर्जुन पुरस्कार - Marathi News | Guru-Shishya's unique alchemy; Kaka Pawar's student Rahul Aware also gets Arjuna Award | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुरू-शिष्याची अनोखी किमया; काका पवारांचा पठ्या राहुल आवारेलाही अर्जुन पुरस्कार

तब्बल ३१ वेळा आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कुस्तीत किमया करणारे काका पवार यांचा पठ्या राहुल आवारे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम पराक्रम करीत अनेक पदकांची लयलूट केली आहे. ...

Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्...  - Marathi News | Watch horror 200mph crash as MotoGP riders collide at Austrian GP and flying bikes miss Valentino Rossi by inches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

200पेक्षा अधिक वेगानं धावणाऱ्या बाईक्सवरील स्वार चालकाचा तोल गेला आणि एखादा फुटबॉलप्रमाणे बाईक उसळी घेत पुढे गेली. ...

खेलरत्न विजेत्यास २५, अर्जुनसाठी १५ लाख! - Marathi News | 25 for Khel Ratna winner, 15 lakh for Arjun! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलरत्न विजेत्यास २५, अर्जुनसाठी १५ लाख!

‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील. ...

... हा तर ठाकरे सरकारला जबरदस्त झटका; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल - Marathi News | Sushant Singh Rajput : This is a huge blow to the Uddhav Thackeray government; say Babita Phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :... हा तर ठाकरे सरकारला जबरदस्त झटका; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुस्तीपटू अन् भाजपा नेता बबिता फोगाटनं महाराष्ट्र सरकारवर टीका केली. ...

कामगिरीचे विश्लेषण करता आले- हॉकीपटू सविता - Marathi News | Performance could be analyzed- Hockey player Savita | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कामगिरीचे विश्लेषण करता आले- हॉकीपटू सविता

मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनाबाबतही चांगल्याप्रकारे विचार करता आला,’ असे भारतीय हॉकी संघाची गोलक्षक सविता हिने सांगितले. ...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीकडून खेळाडूंची शिफारस - Marathi News | Recommendation of players from the selection committee for the National Sports Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीकडून खेळाडूंची शिफारस

२९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ...

ऑलिम्पिकसाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणी वाढल्या - Marathi News | The difficulties of wrestlers struggling for the Olympics increased | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकसाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणी वाढल्या

बजरंगसह दीपक पुनिया (८६ किलो), रवी दहिया (५७ किलो) आणि विनेश फोगाट (महिला ५३ किलो) यांनी टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...

Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार  - Marathi News | OMG : Horrific accident, Russian Powerlifter fractures both knees after 400kg squat goes wrong  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार 

कमकुवत मनाच्या लोकांनी कृपया हा व्हिडीओ पाहू नका... ...

वानखेडेपेक्षा मोठे असलेल्या पार्क मैदानावर होतील आयपीएल अन् रणजी सामने - Marathi News | IPL and Ranji matches will be played at Park ground in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वानखेडेपेक्षा मोठे असलेल्या पार्क मैदानावर होतील आयपीएल अन् रणजी सामने

स्मार्ट सिटीतून सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर; वानखेडे मोठे आहे पार्क स्टेडियम... ...