झरीनने नजीमविरुद्ध आत्मविश्वासाने लढत जिंकली. २०१४ आणि २०१६च्या विश्व अजिंक्यपदची विजेती कजाईबेचा ४-१ ने पराभव करीत पदक निश्चित केले. झरीनशिवाय २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता गौरव सोळंकी यानेदेखील उपांत्य फेरी गाठली. ...
गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता. ...
सिंधूला स्विस ओपनच्या फायनलमध्ये स्पेनची कॅरोलिना मारिनकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तीन वेळेची विश्वचॅम्पियन मारिन जखमी असल्याने ऑल इंग्लंडमध्ये खेळणार नाही. ...
पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो. ...
देशाच्या काही भागात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. काही प्रवासी प्रवासादरम्यान काेराेना नियमावलीचे पालन करत नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. ...