मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... '३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती... सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे 'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो... वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ "मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा "महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात
Other Sports (Marathi News) टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ...
Tokyo Olympic: अचानक तब्येत बिघडल्यानंतर नीरज चोप्राला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
Lovlina Borgohain: ऑलिम्पिक यशाच्यानिमित्ताने लवलिनाने ‘लोकमत’शी साधलेला विशेष संवाद... ...
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी येथील खेळाडूने ब्रांझ पदक पटकावताच सातासमुद्रापार पोलंड देशात भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली अन् क्षणभर सारेच मंत्रमुग्ध होऊन भारावले. ...
Afghanistan Crisis: काबुलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर व फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी भारतीय महिला कुस्तीपटू आणि सुवर्णपदक विजेता बबिता फोगाटनेही यावर मत नोंदवलं आहे. ...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूच्या साडीतील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. बॅडमिंटनपटू सिंधूनं सफेद साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...
ऑलिम्पिकमध्ये विनेशचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. स्पर्धेदरम्यान विनेशने आपल्याच संघ सहकाऱ्यांसोबत राहण्यास नकार दिला होता. ...
P. V. Sindhu : जगातील आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये आज भारतीयांनी स्थान मिळवले आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बरीच वर्षे बॅडमिंटनमध्ये माघारलेल्या भारताला चैतन्य मिळवून दिले ते सायना आणि सिंधूने. ...
Lovlina Borgohain : बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे. ...