गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
Other Sports (Marathi News) P. V. Sindhu : जगातील आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये आज भारतीयांनी स्थान मिळवले आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बरीच वर्षे बॅडमिंटनमध्ये माघारलेल्या भारताला चैतन्य मिळवून दिले ते सायना आणि सिंधूने. ...
Lovlina Borgohain : बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे. ...
president ram nath kovind : राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकानुसार खेळाडूंशी चर्चा करताना राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले की, खेळाडूंच्या कामगिरीने देशाचा गौरव वाढला आहे. ...
मिहीर नितीन अपार त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनात आर्चरीचे धडे घेत आहेत. त्याच्या रुपाने बुलडाण्याला आणखी एक जागतिक दर्जाचा खेळाडू मिळाला आहे. ...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली. ...
World Archery Youth Championships पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. ...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ...
पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. ...
उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली. ...
Tokyo Olympics, Vinesh Phogat: नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली होती. ...