काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. ...
Noida DM Suhas L Yathiraj news: सुहास यांच्या या दैदिप्यमान कामगिरीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतूक केले आहे. ...
Tokyo Paralympics: टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंनी गाजवला. प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताच्या प्रमोद भगतने सुवर्णपदक, मनोज सरकारनं कांस्यपदक जिंकले. ...
भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर १२५ वर्षांत भारतानं प्रथमच ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले. ...
Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी आणि अॅथलिटिक्समध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतानं आता बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित केलं आहे. ...