लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोघांचं भांडण थांबवताना माजी कबड्डीपटूचा गेला जीव, 3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न - Marathi News | The former kabaddi player died while trying to stop their quarrel. The marriage took place 3 months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोघांचं भांडण थांबवताना माजी कबड्डीपटूचा गेला जीव, 3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

The former kabaddi player died : राम सिंह यांचा भाचा राज सिंह याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. ...

भाजी विक्रेत्याच्या मुलानं केली कमाल, तिरंदाजी वर्ल्डकप टीममध्ये मिळवलं स्थान! - Marathi News | vegetable sellers son selected in archery world cup team in meerut | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भाजी विक्रेत्याच्या मुलानं केली कमाल, तिरंदाजी वर्ल्डकप टीममध्ये मिळवलं स्थान!

प्रतिभा कधीच गरिबीची शिकार ठरू शकत नाही. मेरठच्या नीरज चौहानने हे सिद्ध करुन दाखवले आहे. मेसमध्ये जेवण बनवणारा आणि भाजी विकणारा अच्छेलाल चौहान यांचा मुलगा नीरजने तिरंदाजी विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे. ...

‘बचपन का प्यार’साठी तिनं लाथाडलं सर्वोच्च पद ! - Marathi News | Lathadlam top post for 'Bachpan Ka Pyaar'! Ashley Barty | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘बचपन का प्यार’साठी तिनं लाथाडलं सर्वोच्च पद !

ॲश्ले म्हणते, टेनिस हे माझं स्वप्न होतंच, पण त्याशिवाय लहानपणापासून अनेक सुंदर स्वप्नं मी पाहिली होती, पाहते आहे, त्या स्वप्नांमध्ये आता मला रमायचं आहे. ...

Neeraj Chopra receives Padma Shri : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा पद्म श्री पुरस्काराने सन्मान! - Marathi News | Tokyo Olympic Gold medallist Neeraj Chopra receives Padma Shri from President Ram Nath Kovind | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra receives Padma Shri : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा पद्म श्री पुरस्काराने सन्मान!

नीरजनं टोकियोत भालाफेकीत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आहे. ...

हरीश, स्वातीने जिंकली नागपूर महामॅरेथॉन - Marathi News | Harish, Swati won the Nagpur Grand Marathon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरीश, स्वातीने जिंकली नागपूर महामॅरेथॉन

पाचव्या पर्वाला नादखुळा प्रतिसाद: शादाब पठाण, पौर्णिमा पठाडे दहा किमी शर्यतीचे विजेते ...

स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत - Marathi News | Sindhu wins Swiss Open, loses romance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत

प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता ...

PV Sindhu wins Swiss Open 2022: भारताच्या पीव्ही सिंधूने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद; थायलंडच्या बुसाननवर वर्चस्व कायम राखलं! - Marathi News | Indian Shuttler PV Sindhu Wins Swiss Open 2022 Final Title beats Thailand Opponent | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधूने जिंकले 'स्विस ओपन'चे विजेतेपद; पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपतींकडून तोंडभरून कौतुक

पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती यांनी केलं सिंधूचं कौतुक ...

ऑल इंग्लंड बॅडमिंटन: लक्ष्य सेन अंतिम फेरीत; ली जियावर मात - Marathi News | Lakshya Sen enters final of All England Open Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑल इंग्लंड बॅडमिंटन: लक्ष्य सेन अंतिम फेरीत; ली जियावर मात

वीस वर्षांच्या लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या जियावर २१-१३, १२-२१, २१-१९ अशी तीन गेममध्ये मात केली. ...

IPL 2022 Salaries: Rohit Sharma, लोकेश राहुल ६० दिवसांत जेवढा पगार घेणार तेवढा भारताच्या या पठ्ठ्याने ४ दिवसात घेतला, इतिहास रचला! - Marathi News | IPL 2022 Salaries: Indian Golfer Anirban Lahiri 16.7 Crore PAY-DAY, becomes highest ever PRIZE MONEY WINNING Indian across sports | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Rohit Sharma, लोकेश राहुल ६० दिवसांत जेवढा पगार घेणार तेवढा या पठ्ठ्याने ४ दिवसात घेतला, इतिहास रचला

IPL 2022 Salaries: आयपीएल म्हटलं की खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो.. पण, ऑक्शनमध्ये लागणारी कोट्यवधींची रक्कम ही जवळपास ६० दिवस खेळल्यानंतर त्यांना मिळते. मात्र, भारतीय खेळाडूने चार दिवसांत एवढी रक्कम कमावली की ती पाहून भल्याभल्या ...