शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

भारत- न्यूझीलंड मालिकेच्या धर्तीवर मोदी-जॉन की यांच्यात नवे करार

By admin | Updated: October 26, 2016 19:48 IST

भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिकेचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीवर भर दिला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 -  भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिकेचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीवर भर दिला आहे. यासंदर्भात उभय देशात काही महत्त्वपूर्ण करारांचे आदानप्रदान करण्यात आले. रांची येथे चौथा वन डे सुरू होण्याआधी उभय देशांच्या दिग्गजांमधील संवाद महत्त्वाचा ठरला  व संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी आधी भाषण दिले. ते म्हणाले,‘क्रिकेटमधील काही शब्द उभय देशांमधील प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. उभय देश ‘लाँग आॅफ’मध्ये क्षेत्ररक्षणापासून आता फलंदाजीसाठी क्रिझवर गार्ड घेण्यापर्यंत पोहोचले आहेत. बचावात्मक खेळाची जागा आक्रमक फलंदाजीने घेतली आहे.’ की देखील मागे नव्हते. ते म्हणाले,‘मोदी यांचा आभारी आहे. माझा देश मालिकेत हरला तरी मोदी यांनी पराभवाचा उल्लेख केला नाही. आमच्या देशाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आयपीएलमध्ये तुमच्या गुजरात लॉयन्सचा खेळाडू आहे. मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातचा हा संघ आहे.’(वृत्तसंस्था)