शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कामगिरीत सातत्य राखावे लागेल : मुरलीधरन

By admin | Updated: May 13, 2015 00:12 IST

आयपीएलच्या आठव्या पर्वात अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सलग तीन विजयासह

हैदराबाद : आयपीएलच्या आठव्या पर्वात अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सलग तीन विजयासह प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचा दावा मजबूत करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी म्हटले आहे. सनरायझर्सने सोमवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पाच धावांनी पराभव करीत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. सनरायझर्सने १२ सामन्यांत १४ गुणांची कमाई केली. सनरायझर्सला आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स या संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला आता केवळ एका विजयाची गरज आहे, असे मुरलीधरन म्हणाले. गेल्या तीन-चार सामन्यांत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. आम्हाला आणखी दोन सामने खेळायचे असून, त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्ले आॅफमधील स्थान निश्चित करता येईल. सनरायझर्स संघाला यानंतर दोन्ही सामने गृहमैदानावर खेळायचे असून, संघासाठी ही जमेची बाजू आहे, असेही मुरलीधरन यांनी या वेळी स्पष्ट केले. मुरलीधरन म्हणाले, ‘‘आम्हाला येथील खेळपट्टीची चांगली माहिती आहे. त्यामुळे आम्हाला संघाची अचूक निवड करता येईल.’’पंजाबचा फलंदाज डेव्हिड मिलरने सोमवारी ४४ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी केली; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरे पडले.मुरलीधरन पुढे म्हणाले, ‘‘आयपीएलमध्ये असे चुरशीचे सामने खेळले जातात. प्रत्येक संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश असतो. निकाल अनुकूल ठरणे महत्त्वाचे असते. त्यात एका धावेने किंवा दोन धावांनी विजय मिळवला, याला अधिक महत्त्व नसते. प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी गुणतालिकेतील स्थान महत्त्वाचे असते आणि त्यासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे ठरते.’’(वृत्तसंस्था)