शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझे करियर संपूण जाईल : नरसिंग

By admin | Updated: August 22, 2016 20:02 IST

क्रीडा लवादाने लावलेल्या चार वर्षांच्या बंदीची समीक्षा न झाल्यास माझे करियर संपूण जाईल, अशी कबुली मल्ल नरसिंग यादव याने दिली.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : क्रीडा लवादाने लावलेल्या चार वर्षांच्या बंदीची समीक्षा न झाल्यास माझे करियर संपूण जाईल, अशी कबुली मल्ल नरसिंग यादव याने दिली.  देश ७४ किलो प्रकारात आॅलिम्पिक पदकास मुकल्याचा दावा करीत नरसिंगने हेप्रकरण तडीस नेण्याचे कळकळीचे आवाहन देखील केले. आज सकाळी येथे पोहोचल्यानंतर नरसिंग म्हणाला, माझ्या बंदीची समीक्षा न झाल्यास करियर संपुष्टात येईल. केवळ माझी प्रतिमा मलिन झाली असे नव्हे तर भारतीय क्रीडा क्षेत्रावर डाग लागला.

समीक्षा न झाल्यास एक निर्दोषव्यक्ती आयुष्यभर डागाळलेली प्रतिमा घेऊन जगेल. २७ वर्षांचा नरसिंग पुढे म्हणाला,ह्यमला खेळू दिले असते तर रिओत निश्चितच पदक जिंकलो असतो. रिओमध्ये ज्या तुकईरच्या मल्लाने कांस्य जिंकले त्याला मी मागच्यावर्षी लास वेगॉसमध्ये नमविले होते. राजकीय दडपणाखाली नरसिंगला नाडाने क्लीन चिट दिल्याचे काही लोकांनी वाडाला सांगितल्याचे मला कळले. माझ्या जवळचे माझ्याविरुद्ध कटकारस्थान करीत असतील, तर स्वत:ला निर्दोष सिद्ध करणे आणखीच कठीण होते.

सोनिपत पोलिसांनी तुझ्या तक्रारीवर अद्याप काही केले नाही मग स्वत:ला निर्दोष कसे सिद्ध करणार, असा सवाल करताच तो म्हणाला, सुशीलकुमारसोबत सराव करणारा ज्युनियर मल्ल जीतेश याने माझ्या एनर्जी ड्रिंकमध्ये २३ आणि २४ जून रोजी प्रतिबंधित औषध मिसळले असे मी तक्रारीत म्हटले होते. पण अद्याप कुणाला अटक झाली नाही. आता पंतप्रधानांकडे दाद मागणार आहे. सोनिपत पोलीस तपास करतील की नाही, याबद्दल मला आता शंका वाटू लागली. आतासीबीआयनेच तपास करावा असा माझा आग्रह आहे.