शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लटकलं ऑलिम्पिक पदकविजेत्या मेरी कोमचं ड्रीम प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 5:21 PM

भारताची पाचवेळची जगज्जेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्‍ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं लटकला आहे.

नवी दिल्ली - भारताची पाचवेळची जगज्जेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्‍ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं लटकला आहे. मेरी कोमनं मणिपूरची राजधाळी इंफाळपासून 10 किलोमिटर दूर लांगोल हिस्ल येथे एक बॉक्सिंग अकादमी तयार केली आहे. ही अकादमी दोन वर्षापूर्वी तयार झाली आहे. पण औपचारिक उद्धाघाटनासाठी अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे. यासाठी मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली होती. पण त्याचे अजून उत्तर मिळालेले नाही. त्यामुळं मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्ट तयार होऊनही सर्वांसाठी खुला झालेला नाही. 

दरम्यान, मेरी कोम आपल्या अकादमीच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. तीन एकर क्षेत्रामध्ये तयार झालेल्या या अकादमीत सध्या 25 तरुण आणि 20 महिला बॉक्सिंगचे धडे घेत आहेत. तीन मजली इमारतीमध्ये बॉक्सिंगसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.  मेरी कोमचे पती आणि अकादमीचे मुख्य  ओनलर कारोंग म्हणाले की, मेरी बॉक्सिंगला ती काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करतेय. तिला ज्या अडचणीचा सामना करावा लागला तो इतरानां लागू नये. हा तिचा उद्देश आहे. या अकादमीतून अनेक युवा-युवतीला बॉक्सिंगचे धडे मिळतील. या अकादमीची निर्मीती म्हणजे मेरी कोमचे स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. मणिपूर आणि देशातील अन्य भागात ती अशाच प्रकारच्या अकादमी उघडण्याचे स्वप्न पाहत आहे. 

अधुनिक साहित्या आणि सुविधा असलेली ही भारताची पहिलीच अकादमी असल्याचे मत मेरी कोमच्या पतीनं व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की, ही अकादमी तयार होवून दोन वर्ष झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन करावं असे आम्हाला वाटते. अकादमीमध्ये भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई)ते अक्सटेंशन सेंटर आहे. मेरी कोम क्षेत्रीय बॉक्सिंगचा हा एक भाग आहे. 

ओनलर पुढे म्हणाले की, क्रिडा सचिवानं अकादमीला भेट दिली आहे. त्याचप्रमाणे याबाबत पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यासोबत तीन वेळ भेटही झाली आहे. यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आलं होत की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धाटनाला येतील. आम्हाला आशा आहे की, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉक्सिंग अकादमीचं उद्घाघाटन करतील. 

टॅग्स :Mary Komमेरी कोमNarendra Modiनरेंद्र मोदी