शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

धोनीची पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

By admin | Updated: June 24, 2016 01:12 IST

टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने बुधवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात नेतृत्व करीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याबाबत

हरारे : टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने बुधवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात नेतृत्व करीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याबाबत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. रिकी पाँटिंगने ३२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. धोनीनेदेखील तिक्याच लढतीत भारताचे नेतृत्व केले आहे. (वृत्तसंस्था)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये पाँटिंग आणि धोनीनंतर स्टीफन फ्लेमिंग ३०३, द. आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ २८६, आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅलन बॉर्डर २७१, लंकेचा अर्जुन रणतुंगा २४९ आणि भारताचा मोहम्मद अझहरुद्दीन २२१ आणि सौरभ गांगुली १९६ यांचा क्रम लागतो.२००७ साली भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या धोनीने कारकिर्दीत ६० कसोटी, १९४ वन डे, तसेच ७० टी-२० सामन्यांत कर्णधारपद भूषविले. नऊ वर्षे नेतृत्व करीत असलेल्या माहीला भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार मानले जाते. त्याने स्वत:च्या नेतृत्वात देशाला २७ कसोटी, १०७ वन डे आणि ४० टी-२० विजय मिळवून दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वात देशाने २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा वन डे विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स चषक जिंकला होता. याशिवाय स्वत:च्या नेतृत्वात धोनीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानदेखील मिळवून दिले होते.