शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधार म्हणून कोहली प्रेरणादायी : कर्स्टन

By admin | Updated: September 10, 2016 03:38 IST

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेमुळे प्रभावित झाले

नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेमुळे प्रभावित झाले आहे. कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द बहरत असल्याचे त्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. राजस्थान क्रिकेट अकादमीसोबत जुळलेले कर्स्टन म्हणाले,‘विराट भारतासाठी चांगला कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वक्षमता आहे. त्याची कामगिरीही उल्लेखनीय आहे. कसोटी संघाचे नेतृत्व करीत असल्यामुळे राष्ट्रीय संघाला लाभ झाला आहे. कर्णधार म्हणून तो प्रेरणादायी आहे आणि ही बाब संघासाठी हिताची आहे.’कर्स्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना महेंद्रसिंग धोनी तीन प्रकारात संघाचा कर्णधार होता, पण दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर असलेले कर्स्टन यांनी या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.कर्स्टन म्हणाले, ‘धोनी चांगला कर्णधार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात धोनीसोबत काम करण्याचा आनंद घेतला. पण, आता मी भारतीय संघाला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना बघत नाही. त्यामुळे विराट व धोनी यांच्यामध्ये तुलना करणे योग्य नाही.’आयसीसीने दोन स्तरीय कसोटी क्रिकेटचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत विचारले असता कर्स्टन म्हणाले, ‘कसोटी क्रिकेटच्या हितासाठी मला दोन्ही मार्ग आवडले असते. जर अव्वल संघ सातत्याने एकमेकांविरुद्ध खेळले असते तर कसोटी क्रिकेटमधील चुरस संपली असती, असे मला वाटत नाही. पण जो सर्वोत्तम पर्याय आहे, त्याची निवड होणे योग्य आहे.’दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संघातील कोटा प्रणालीचे कर्स्टन यांनी समर्थन केले.कर्स्टन म्हणाले, ‘मी राष्ट्रीय संघाच्या नीतीचे समर्थन करतो. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळते. एक विचार करता हा धाडसी निर्णय आहे.’ (वृत्तसंस्था)