शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

कराटे स्पर्धा

By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST

राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे रविवारी आयोजन

राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे रविवारी आयोजन
नागपूर : पहिल्या मोशन चषक राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.१५) दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावरील सभागृहात होत आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील ४०० वर खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती स्पर्धेचे आयोजन सचिव अन्वर अली यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
ट्रॅडिशनल इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आणि डॉ. आंबेडकर कॉलेज र्स्पोस् अकादमी दीक्षाभूमी व महावीर एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने स्पर्धेत आयोजन होत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था आमदार निवास येथे तसेच भोजन व्यवस्था स्पर्धास्थळी आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. विविध वजन प्रकारात दिवसभर सामन्यांचे आयोजन होईल. सायंकाळी पुरस्कार वितरण तसेच बेल्ट वितरण होईल. या स्पर्धेला भेट देण्यासाठी बॉलिवूडचे प्रख्यात कराटे प्रशिक्षक यज्ञेश शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी ८ वाजता आ. नागो गाणार आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता समारोप स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी, प्रमोद वालमांडरे यांच्या उपस्थितीत होईल, असे अन्वर अली यांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)
.....................................................................................