शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी वर्ल्डकप : भारताची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: October 21, 2016 23:49 IST

बलाढय व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रात्री ८ वाजता इराणसोबत भारताचा अंतिम सामना रंगणार आहे.

ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. २१ : बलाढय व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रात्री ८ वाजता इराणसोबत भारताचा अंतिम सामना  रंगणार आहे.

आजच्या सामन्यात अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने अपेक्षित विजय मिळवताना थायलंडला सहजपणे नमवले. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय खेळाडूंना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. थायलंडचा दुबळा बचाव आणि कमजोर आक्रमण याचा चांगलाच समाचार घेताना भारतीयांना थायलंडला कबड्डीचे धडेच दिले.उपांत्य फेरीतील भारत-थायलंड सामना रोमंचक होईल असे वाटले होते. मात्र भारताने पहिल्या हाफमध्ये ३६-८ अशी अाघाडी मिळवत २४ गुणांची आघाडी घेतली. पहिल्या हापमधील आघाडी दुसऱ्या हाफमध्येही कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये थायलंडने प्रतिकाराचा अपयशी प्रयत्न केला. भारताने थायलंडवर ६३-२० अशा फरकाने मोठा विजय मिळवत अखेर अंतिम फेरीत धडक मारली. भारतातर्फे स्टार खेळाडू प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, सुरजीत आणि सुरेंदर नाडा यांनी भक्कम पकड करताना थायलंडच्या आक्रमणाला रोखले. तसेच, संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ आणि राहुल चौधरी व नितीन तोमर यांची आक्रमक खेळी देखील निर्णायक ठरली.