शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जितू विजयपथावर, वर्ल्डकप नेमबाजीत रौप्य

By admin | Updated: October 7, 2016 02:45 IST

देशातील नंबर वन पिस्टल नेमबाज जितू राय याने रिओ आॅलिम्पिकमधील आपले अपयश मागे टाकताना इटलीच्या बोलोग्ना येथे सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्डकपमध्ये आपल्या

नवी दिल्ली : देशातील नंबर वन पिस्टल नेमबाज जितू राय याने रिओ आॅलिम्पिकमधील आपले अपयश मागे टाकताना इटलीच्या बोलोग्ना येथे सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्डकपमध्ये आपल्या सर्वांत आवडत्या ५० मीटर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील जितूने त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या जोरदार कामगिरीचे संकेत दिले आहेत. जितू रिओतील शानदार कामगिरीनंतरही पदकापासून वंचित राहिला होता व त्याला आठव्या स्थानावर राहावे लागले होते. तथापि, या अपयशानंतर जितूने जोरदार मुसंडी मारताना ५६८ गुणांसह क्वॉलिफाइंग फेरीत दुसरे स्थान मिळवले, तर आठ नेमबाजांच्या फायनलमध्ये तो चीनच्या वेई पांग याच्यापेक्षा खूप कमी अंतराच्या फरकाने मागे राहिला व त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जितूला आपल्या चौथ्या आणि पाचव्या खराब मालिकेचे नुकसान सहन करावे लागले. फायनलमध्ये जितूचा एकूण स्कोर १८८.८ राहिला, तर वेई पांग याचा १९0.६ राहिला. (वृत्तसंस्था)उल्लेखनीय बाब म्हणजे या स्पर्धेत जगातील अव्वल १0 नेमबाज सहभागी झाले आहेत.