शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

झम्पा, डिंडाचा अचूक मारा

By admin | Updated: May 18, 2016 06:01 IST

अ‍ॅडम झम्पा आणि अशोक डिंडा यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सची बुधवारी आयपीएल साखळी लढतीत रायजिंग पुणे सुपरजायन्टस्विरुद्ध पुरती दाणादाण झाली.

विशाखापट्टणम : अ‍ॅडम झम्पा आणि अशोक डिंडा यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सची बुधवारी आयपीएल साखळी लढतीत रायजिंग पुणे सुपरजायन्टस्विरुद्ध पुरती दाणादाण झाली. २० षटकांत दिल्ली संघ केवळ ६ बाद १२१ धावा उभारु शकला. झम्पाने चार षटकांत २१ धावा देत तीन तसेच डिंडाने चार षटकांत २० धावा देत तीन गडी बाद केले. दिल्लीकडून तिसऱ्या स्थानावर आलेला करुण नायर हाच सर्वाधिक ४१ धावा काढण्यात यशस्वी ठरला. अन्य फलंदाजांना धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. जेपी ड्यूमिनी १४ आणि संजू सॅम्सन १० धावा काढून बाद झाले. अखेरच्या काही षटकांत ख्रिस मॉरिस याने २० चेंडूत चार चौैकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३८ धावांची खेळी करीत दिल्लीला धावांचे शतक गाठून दिले. प्ले आॅफच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंग याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गमविण्यासारखे काहीच नसल्याने पुण्याच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच वर्चस्वपूर्ण मारा करीत दिल्लीच्या फलंदाजांच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. २० षटके संपेपर्यंत दिल्लीला यातून सावरणे कठीण गेले.(वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स २० षटकांत ६ बाद १२१ धावा.(नायर ४१, ख्रिस मॉरिस नाबाद ३८; डिंडा ३-२०, झम्पा ३-२१).