शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

जयपूर पँथर्सची विजयी घोडदौड

By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST

घरच्या पाठीराख्यांच्या पाठींब्याने जयपूर पिंक पँथर्स चांगलेच चार्ज झाले आहेत.

जयपूर : घरच्या पाठीराख्यांच्या पाठींब्याने जयपूर पिंक पँथर्स चांगलेच चार्ज झाले आहेत. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावणा:या पँथर्सने शुक्रवारीही आपली विजयी घोडदौड कायम राखत दंबग दिल्लीचा 1क् गुणांनी पराभव केला. पँथर्सने ही लढत 41-31 अशा फरकाने जिंकली.
आक्रमक खेळ करणा:या जयपूरने दिल्लीवर 6 लोन चढवले, तर दिल्लीला केवळ 2 लोन चढवण्यात यश आले. मनिंदर सिंह आणि जसवी सिंह यांनी आपापल्या चढाईत अनुक्रमे 11 व 7 गुण मिळवत जयपूरच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. दिल्लीकडून सुजीत नरवाल (1क्) आणि काशिलिंग अडके (5) यांनी कडवी टक्कर दिली. जयपूर संघ 12 लढतीत 9 विजयासह 48 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 
शुक्रवारी झालेल्या दुस:या लढतीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. तेलगू टायटन्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात धमाकेदार लढत झाली. दोन्ही संघांनी अखेर्पयत आपला संघर्ष कायम राखत ही लढत 34-34 अशी बरोबरीत सोडवली. टायटन्सकडून राहुल चौधरी आणि दीपक निवास हुड्डा यांनी अनुक्रमे 9 व 6 गुणांची कमाई केली, तर वॉरियर्सकडून जंग कुन ली आणि महेश गौड यांनी अनुक्रमे 8 व 6 गुण पटकावत सामना बरोबरीत सोडवला. (वृत्तसंस्था)