शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलच्या चीअरलीडर्स

By admin | Updated: April 8, 2015 15:26 IST

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणा-या आयपीएलमचे सुरुवातीचे पर्व गाजले ते चीअरलीडर्समुळे.

ऑनलाइन लोकमत
सेलिब्रीटींची मांदियाळी, देशभरातील ख्यातनाम उद्योजक व कलाकारांनी विकत घेतलेले संघ व खेळाडूंवर होणारा पैशांचा पाऊस.. भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणा-या आयपीएलचे सुरुवातीचे पर्व गाजले ते चीअरलीडर्समुळे. चौकार, षटकार किंवा विकेट गेल्यावर तालबद्ध नाचणा-या चीअरलीडर्सचा हा नजराणा अनेकांना खुपला.  
क्रिकेट व चीअरलीडर्स याचा दुरान्वयेही संबंध नसताना आयपीएलमध्ये सीमा रेषेबाहेर थेट चीअरलीडर्स अवतरल्या. छोटे कपडे घालून हातात झिरमिळ्या घेऊन नाचणा-या चीअरलीडर्स या प्रेक्षकांना भावत होत्या. पण दुसरीकडे सच्च्या क्रिकेटप्रेमींना हा प्रकार फारसा रुचला नाही. चीअरलीडर्सचे तंग कपडे व त्यांचे आक्षेपार्ह नृत्य यावर अनेकांनी टीका केली. या चीअर लीडर्स मैदानातील नृत्यापेक्षा सामन्यानंतर होणा-या पार्ट्यांमुळे अधिकच वादग्रस्त ठरल्या. या चीअरलीडर्ससोबत खेळाडूंचे संबंध याविषयीच्या रसरशीत किस्से समोर येत होते. चीअरलीडर्सच्या या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला तो पुणे वॉरियर्सच्या सहारा समुहाने.  पुणे वॉरियर्सच्या चिअरलीडर्स या पाश्चिमात्त्य वेशभूषेऐवजी भारतीय पारंपारिक कपड्यांमध्ये अवतरल्या. आयपीएलमधून चीअर लीडर्स बाद करु असे बीसीसीआयने म्हटले होते. पण ही घोषणा हवेतच विरली.