शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भांबरीकडे भारताचे नेतृत्व

By admin | Updated: October 16, 2015 23:52 IST

देशाचा अव्वल एकेरी टेनिसपटू युकी भांबरी पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या एटीपी एअर आशिया टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

बंगळुरू : देशाचा अव्वल एकेरी टेनिसपटू युकी भांबरी पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या एटीपी एअर आशिया टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत युकीसोबतच पाच इतर भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉमध्ये सहभागी आहेत. ज्यात सोमदेव देवबर्मन, साकेत मिनैनी, सनम सिंह, राजकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांचासमावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये युकी भांबरी ‘टॉप’ मानांकनावर असेल. त्याच्यानंतर स्पेनचा आद्रियान मेनेदेज मासिरस (१३७) आणि इंग्लंडचा जेम्स वार्ड (१५७) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असतील. केएसएलटीएचे खजिनदार बी.एन.एस. रेड्डी म्हणाले की, स्पर्धेचे आयोजन १२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर होत आहे. पात्रता फेरीची सुरुवात शनिवारपासून होईल. स्पर्धेतून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्याची चांगली संधी आहे. स्पर्धेत सहा भारतीय खेळाडू असल्याने रोमांचकता असेल. टेनिस संघाचे (एआयटीए) संयुक्त सचिव सुंदर राजू म्हणाले की, स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून अव्वल ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवतील.