शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघ जोरदार मुसंडी मारेल, सचिनला विश्वास

By admin | Updated: February 26, 2017 14:13 IST

पुणे कसोटीत दारूण पराभव झाला असला तरी भारतीय क्रिकेट संघ पुढील सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -पुणे कसोटीत दारूण पराभव झाला असला तरी भारतीय क्रिकेट संघ पुढील सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीच्या संघावर टीका होत असताना दिल्लीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या सचिनने कोहलीच्या संघाला  पाठिंबा दिला आहे.
 
''ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटीत पराभव स्वीकारावा लागला म्हणजे मालिका गमाविली असे होत नाही. पराभव हा क्रिकेटचाच एक भाग आहे. जय-पराजय हा खेळाचाच भाग आहे. भारतासाठी पुण्यातील कसोटी आव्हानात्मक होती. पण एका पराभवाने मालिकेचा निकाल लागत नाही. आपल्या संघात क्षमता आहे आणि आपण पुन्हा मालिकेत पुनरागमन करू. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही याची जाण आहे''. असं सचिन म्हणाला.
 
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 1-0 ने पुढे आहे.  दुसरी कसोटी बंगळुरू येथे 4 मार्चपासून सुरू होणार आहे.