शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:25 AM

गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत.

नवी दिल्ली : ‘खेळाडूंसोबत मी सतत दौरा करीत राहिलो, तर भविष्यातील पिढीला सिंधू आणि सायना मिळणार नाही,’ असे राष्टÑीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटले आहे. भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना यंदा स्टेडियममध्ये गोपीचंद यांचे मार्गदर्शन मिळू शकले नाही.गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत. पुढील वर्षीही हेच धोरण कायम राहील, असे गोपीचंद यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘मी सतत प्रवास करीत राहिलो तर पुढील पिढी घडणार कशी? भविष्यातील खेळाडू घडले नाहीत तर पुढील सिंधू कशी मिळणार? यासाठी आम्हाला अधिक प्रशिक्षक हवे आहेत. मी एकटा काहीही करू शकत नाही. मला अधिक मदत आणि सहकार्य हवे आहे.’आॅलिम्पिक पदक विजेती सिंधू आणि सायना तसेच श्रीकांतसह अनेक दिग्गज भारतीय खेळाडू गोपीचंद यांच्याच मार्गदर्शनात घडले. तथापि आता आघाडीच्या खेळाडूंसाठी गोपीचंद यांच्याकडे वेळच नाही. मागच्या महिन्यात सिंधू आणि गोपीचंद यांच्यातील संबंध आधीसारखे राहिले नसल्याचे वृत्त आले होते. पण दोघांनीही नंतर हे वृत्त खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले होते.गोपीचंद म्हणाले, ‘आपल्यावर कोचचे लक्ष असावे असे प्रत्येकाला वाटते. कोर्टवर मी अधिक वेळ घालवावा, असेही अनेकांना वाटते. मला संदेश मिळतात. आपण सोबत असता तर मी अमूक स्पर्धा जिंकले असते किंवा असतो, असा खेळाडूंकडून आग्रह होतो. अशावेळी एखाद्या खेळाडूवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.’२००८-०९ पासून प्रत्येकवर्षी राष्टÑकुल, आशियाई क्रीडा स्पर्धाकिंवा आॅलिम्पिकसाठी मी संघासोबत जातो. अन्य कुठल्याही स्पर्धांसाठी जात नाही. यंदा देखील हाच पायंडा कायम राहणार. २०२० च्या आॅलिम्पिकसाठी मात्र संघोसोबत जाणार आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Pullela Gopichandपुलेला गोपीचंदPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton