शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महिला क्रिकेटचा समावेश करण्यास आयसीसी उत्सुक

By admin | Updated: July 4, 2016 05:47 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यास उत्सुक

एडिनबर्ग : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यास उत्सुक असून, त्यासाठी अर्ज करणार आहे. एडिनबर्गमध्ये आयसीसीच्या वार्षिक संमेलनामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे क्रिकेटचा प्रचार व प्रसार करण्यात अडचण भासते, असे आयसीसीचे मत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश केल्यामुळे क्रिकेटचा प्रचार व प्रसार होण्यास मदत मिळेल, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व सध्या आयसीसीचे चेअरमन असलेल्या शशांक मनोहर यांनी व्यक्त केले. महिला क्रिकेटपटूंसाठी हे मोठे व्यासपीठ असेल, असेही त्यांनी या वेळी सांगतिले. केवळ एकदा १९९८मध्ये मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने जेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त आयसीसी क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्याबाबत पर्याय शोधत आहे. आयसीसीने म्हटले की, वर्षाच्या अखेर आयओसीसोबत आॅलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत चर्चा होणार आहे.