शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मला षटकार मारता येत नाही - विराट कोहली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 17:43 IST

मला षटकार मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर खेचत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष दिले

ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. २३ - मला षटकार मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर खेचत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष दिले. असे बोल भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली ने मांडले. एक प्रकारे विराटने आपल्या खेळातील कुमकुवत बाजूच समोर आणली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय खेळातील प्रत्येक प्रकारात विराटचा दबदबा आहे.
 
भारतीय उपकर्णधार विराट कोहली ने आतापर्यंत २२ टी-२० सामन्यात फक्त २७ षटकार मारले आहेत. तर त्याच सामन्यात १२७ चौकार त्याने लगावले आहेत. उद्यापासून आशिया चषकास सुरवात होत आहे. भारताचा सलामीचा सामना यजमान बांग्लादेश सोबत होणार आहे. 
 
आशिया चषकास सुरवात होण्याच्या पुर्वसंध्येला विराट पत्रकांराशी  बोलत होता. तो पुढे म्हणाला सुरवातीला मी ज्यावेळी टी २० सामना खेळत होतो त्यावेळी पहिल्या १० चेंडूत फक्त १० धावा करायच्या आणि त्यानंतर जलद धावसंख्या वाढवायची. 
आशिया चषकापुर्वी भारतीय संघ समतोल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूकडे आत्मविश्वास आहे.