शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

....म्हणून पराभवानंतरही साक्षीला पदकाची शक्यता

By admin | Updated: August 17, 2016 23:38 IST

भारतासाठी पदकाची दावेदार महिला मल्ल आॅलिम्पिकच्या ५८ किलो वजन गटात रेपचेजद्वारे कांस्य पदकाची दावेदार ठरली आहे

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. १७ : भारतासाठी पदकाची दावेदार महिला मल्ल आॅलिम्पिकच्या ५८ किलो वजन गटात रेपचेजद्वारे कांस्य पदकाची दावेदार ठरली आहे. साक्षी क्वार्टरफायनलमध्ये रशियाच्या खेळाडूकडून पराभूत झाली. रशियाच्या महिला मल्लाने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली.

साक्षीला रशियाची व्हॅलेरिया कोब्लोवा झोलोबोवा हिने ९-२ अशा फरकाने पराभूत केले होते. विनेश जखमी झाधल्याने ४८ किलो वजन गटात चीनची यानन सूनहिच्याविरुद्ध लढतीत माघार घेतली. विनेशला स्ट्रेचरवरून बाहेर आणावे लागले.

साक्षीला नमविणारी रशियाची मल्ल व्हॅलेरिया हिने सेमीफायनलमध्ये किर्गिस्तानची एसूलू तिनीबेकोवा हिला पराभूत करीत या गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली. साक्षीचीही कांस्य पदकाची आशा पल्लवित झाली. तिला कांस्यपदकाच्या रेपेचेज लढतीत खेळण्याची संधी मिळणार आहे.काय आहे रेपेचेज!क्वार्टरफायनलमध्ये ज्या मल्लाकडून पराभव झाला तो मल्ल अंतिम फेरी गाठत असेल तर क्वार्टरमध्ये पराभूत झालेल्या मल्लाला कांस्य पदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळते. कुस्तीतील या नियमाला रेपेचेज असे संबोधले जाते. साक्षीला याच नियमाचा लाभ झाला.