शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

फोगाट, साक्षीने जिंकले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 3:16 AM

आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले.

शियान : आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे साक्षी मलिकनेही ६२ किलो वजनी गटात कांस्य जिंकल्याने भारतीय पथकाचे आव्हान सुवर्ण पदकाविना संपुष्टात आले.विनेशने जकार्ता आशियाई क्रीडा ५० किलो गटात सुवर्ण जिंकल्यानंतर वरच्या वजन गटात उतरण्याचा निर्णय घेतला. विश्व कुस्ती महासंघाने टोकियो आॅलिम्पिकमध्ये ५० ऐवजी ५३ किलो वजन गट असा बदल केला. विनेश जपानची मायू मुकेदाकडून पराभूत झाली. मायूने तांत्रिक वर्चस्वाद्वारे १०-० अशी बाजी मारली. नंतर मुकेदाने अंतिम फेरीत धडक देताच विनेशला रेपेचेजची संधी मिळाली. यावेळी विनेशने चायनीज तैपईच्या जो चियला ६-० असे लोळवले. कांस्य पदकाच्या प्ले आॅफ लढतीत विनेशने कियानयू पांग हिच्यावर ८-१ अशी सरशी साधली. साक्षीने पात्रता फेरीत व्हिएतनामच्या थी माय हानला नमविले. उपांत्यपूर्व फेरीत मात्र ती जपानची युकाको कवाईकडून पराभूत झाली. कवाई फायनलमध्ये जाताच साक्षीने संधीचा लाभ घेत कोरियाची जियी चोईला नमवून कांस्यपदक प्ले आॅफमध्ये धडक दिली.(वृत्तसंस्था)

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती