शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षात पहिल्यांदाच रहाणेनं केला हा पराक्रम

By admin | Updated: July 7, 2017 18:05 IST

रहाणेनं 78 वनडे सामन्यात 35 च्या सरासरीनं 2573 धावा केल्या आहेत. तर 46 कसोटीमध्ये 46 च्या सरासरीनं त्याने 2580 धावा ठोकल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेनं वेस्ट इंडिज दौऱ्यात खोऱ्यानं धावा केल्या. वेस्ट इंडिजबरोबरच्या पाच सामन्याच्या मालिकेत रहाणेनं तुफानी फलंदाजी करताना एका शतकासह तीन अर्धशतकं ठोकताना 336 धावा जमवल्या. आपल्या आंतराष्ट्रीय करियरमध्ये रहाणेला पहिल्यांच मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेनं 2011मध्ये वनडे तर 2013 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. सात वर्षात रहाणेला प्रथमच मालिकावीराच्या पुरस्कारावर कब्जा करण्यात यश मिळाले आहे. रहाणेला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम 11मध्ये संधी मिळाली नव्हती पण वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं आहे. शेवटच्‍या आणि अंतिम सामन्यात वेस्‍ट इंडिजने विजयासाठी 206 धावांचे आव्‍हान दिले होते. 36.5 षटकांतच हे लक्ष्‍य गाठून टीम इंडियाने सहज विजय मिळवला. या सामन्‍यात सामनावीर ठरलेल्‍या विराट कोहलीने षटकार खेचून भारताला शानदार विजय मिळवून दिला. पाच सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 3-1 ने विजय मिळवला आहे. यासोबतच वेस्‍ट इंडीजमध्‍ये सलग तीन वनडे सीरीज जिंकण्‍याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. रहाणेनं 78 वनडे सामन्यात 35 च्या सरासरीनं 2573 धावा केल्या आहेत. तर 46 कसोटीमध्ये 46 च्या सरासरीनं त्याने 2580 धावा ठोकल्या आहेत.

 

 

आणखी वाचा -

 

विराट शतक! भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
       
 
अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बेयरस्टॉ जखमी
      
पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली