शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

अभियांत्रिकी कप क्रिकेट सामने

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

एलआयटी संघ उपांत्य फेरीत

एलआयटी संघ उपांत्य फेरीत
इंजिनीअर्स चषक क्रिकेट स्पर्धा
नागपर: रातुम नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) संघाने दुसरा विजय नोंदवीत बुधवारी १५ व्या इंजिनीअर्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रुबी क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात एलआयटीने नाणेफेक जिंकून फलंदाजीला आमंत्रित केलेल्या एस. बी. जैन इन्स्टट्यिूटने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून ९० धावा केल्या. आकाश वैरागडेने ३१, अजय शुक्लाने ११ आणि अंकित बालांडेने १६ धावा केल्या. एलआयटीच्या मोहित जैनने ३, शुभम जोशीने २ गडी बाद केले. विजयाचे लक्ष्य एलआयटीने ५ गडी गमावून पूर्ण करीत ५ गड्यांनी विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. एलआयटीच्या हरिशंकरने नाबाद ३३, हितेश कातोळेने ३९ धावा केल्या. शुभम भुसारीने ३ गडी बाद केले.
तत्पूर्वी इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट (आयटीएम) आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (आरजीसीई) यांच्यातील सामना मंगळवारच्या रात्री झालेल्या पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे उभय संघाला प्रत्येकी २ गुण देण्यात आले.(क्रीडा प्रतिनिधी)