शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

Cristiano Ronaldo : 'आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख...', फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 8:27 AM

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नवजात बाळाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः रोनाल्डोने काल सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली.

Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात बाळाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः रोनाल्डोने काल(दि.18) सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी सोमवारी जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र प्रसूतीदरम्यान तिच्या एका नवजात मुलाचा मृत्यू झाला. 

ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोने जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत जुळे होणार असल्याचे सांगितले होते. पण, आता या जुळ्यापैकी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची नवजात मुलगी सुखरूप आहे.

रोनाल्डोची पोस्ट:-

काय म्हणाला रोनाल्डो रोनाल्डोने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ''आम्हाला संगताना अतिशय दु:ख होतंय की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलीच्या जन्माने हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळतेय. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो.' 

रोनाल्डोचे कुटुंबरोनाल्डोला आधीच दोन मुले आणि दोन मुली आहेत. 2010 मध्ये ते ख्रिस्तियानो जूनियरचा पिता झाला. त्यानंतर 9 जून 2017 रोजी रोनाल्डोने जुळ्या मुलांना जम्न दिला. मुलगी इवा आणि मुलगा माटेओ असे त्यांचे नाव असून, ते दोघे सरोगसीद्वारे जन्मले. त्यानंतर, 12 नोव्हेंबर 2017 रोजी रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना हिने मुलगी आलियाना मार्टिनाला जन्म दिला. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलDeathमृत्यूnew born babyनवजात अर्भक