शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टा रिकाने केले इंग्लंडला बाहेर

By admin | Updated: June 21, 2014 12:32 IST

कोस्टा रिकाने सनसनाटी खेळाच्या बळावर शुक्रवारी ‘ड’ गटाच्या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन इटलीला 1-क् ने नमविताच इंग्लंडला फिफा विश्वचषकाबाहेर व्हावे लागले.

रेसीफे:  कोस्टा रिकाने सनसनाटी खेळाच्या बळावर शुक्रवारी ‘ड’ गटाच्या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन इटलीला 1-क् ने नमविताच इंग्लंडला फिफा विश्वचषकाबाहेर व्हावे लागले. कोस्टा रिकाने या विजयासह अंतिम 16 संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. 
1958 नंतर विश्वचषकातून पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की इंग्लंडवर प्रथमच ओढवली आहे. दुसरीकडे विजयानंतर कोस्टा रिकाने 24 वर्षानंतर पहिल्यांदा उपउपांत्य फेरीत धडक दिली. विश्व क्रमवारीत 28 व्या स्थानावर असलेल्या कोस्टा रिकाने  पहिल्या सामन्यात माजी विजेत्या ऊरुग्वेचा 3-1 ने पराभव केला. सलग दुस:या विजयानंतर कोस्टा रिकाचे सहा गुण झाले. इटलीने इंग्लंडवर 2-1 ने विजय साजरा केला होता, पण दुस:या सामन्यात पराभव पत्करावा लागला. कोस्टा रिकाचा बचावफळीतील खेळाडू ज्युनिअर दिएज याने 44 व्या मिनिटाला दिलेल्या पासवर स्ट्राइकर रुईजने गोलजाळीच्या दिशेने हेडर मारला. इटलीचा गोलकीपर आणि कर्णधार गियानलुईगी बफॉन हा हेडर थोपवून लावण्यात अपयशी ठरताच कोस्टा रिकाचे खाते उघडले. चेंडू गोलपोस्टच्या लाइनच्या आत धडकला, हे लक्षात येताच रेफ्रीने गोल घोषित केला. मध्यांतरार्पयतच्या खेळात कोस्टा रिका 1-क् ने आघाडीवर होता. त्याआधी इटलीचा फॉरवर्ड मारियो बॅलोटेली याने दोनदा गोल नोंदविण्याची संधी गमावली. (वृत्तसंस्था)
 
गेल्या तीन विश्वचषक 
स्पर्धात इटलीला साखळी गटातील दुसरी लढत एकदाही जिंकता आलेली नाही.