शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचे पाकिस्तानसमोर 237 धावांचे आव्हान

By admin | Updated: June 12, 2017 18:51 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 237 धावांचे आव्हान

ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 12 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 237 धावांचे आव्हान दिले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर फार मोकळीक मिळाली नाही. अखेर श्रीलंकेला 49.2 षटकांत सर्व बाद 236 धावांपर्यंतच मजल मारता आली. 
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. धनुष्का गुणतिलकाच्या (13) रूपात त्यांना पहिला धक्का बसला. मात्र चिवट अर्धशतकी खेळी करणाऱ्या निरोशन डिकवेलाने  कुशल मेंडिससोबत (27) 56 आणि अँजेलो मॅथ्यूजसोबत 78 धावांची भागीदारी करत लंकेला 3 बाद 161 असे सुस्थितीत नेले. 
पण मॅथ्यूज  (39) आणि डिकवेला (73) बाद झाल्यावर श्रीलंकेडा डाव गडगडला.  धनंजय डिसिल्व्हा (1) आणि थिसारा परेरा हेही बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था 7 बाद 167 असी झाली होती. अशा परिस्थितीत तळाच्या सुरंगा लकमल (26),  धनुष गुणरत्ने ( 27 ) आणि यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानकडून हसन अली आणि जुनैद खान यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद आमीर आणि फहिमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.