शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कॅरम : झैद अहमद - काजल कुमारी विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 8:57 PM

पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले.

मुंबई : प्रदीप जाधव यांच्या समरणार्थ आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा मंडळ पुरस्कृत व इंडियन ऑईल सहपुरस्कृत २८ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले.

महिलांच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑईलचा काजल कुमारीने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला १५-९, २५-० अशी सहज मात करत महिला गटाचे विजेतेपद मिळविले. तर पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम फेरीत युनाइटेड इंडियाच्या रवींद्र बच्चलवारने ओरिएंटल इन्शुरन्सच्या गणेश पाटणकरवर २५-१४,२५-५ अशी सहज मात करून विजेतेपदाला गवसणी घातली. 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय कॅरम महासंघाचे असोसिएट उपाध्यक्ष शांताराम गोसावी, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वरिष्ठ व्यापार सहयोगी डॉ स्नेहा परब, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक पाटील, मानद सरचिटणीस यतीन ठाकूर, खजिनदार अरुण केदार व आंतर राष्ट्रीय पंच जनार्धन संगम यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया