शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘आयओसी’कडून मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:27 IST

‘माझ्याविरुद्ध नकारात्मक मोहीम सुरू असताना माझे नाव अ‍ॅम्बॅसिडर म्हणून आले याचा आनंद आहे

नवी दिल्ली : सहा वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरीकोम हिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी आशिया स्तरावर बॉक्सिंगची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून निवड केली. दहा खेळाडूंच्या दूत समुहात मेरीचा समावेश करण्यात आला आहे.

या समुहात मेरीसह दोन वेळेचा ऑलिम्पिक तसेच विश्व स्पर्धेचा सुवर्ण विजेता यूक्रेनचा वासिल लामाचेनको (युरोप), पाच वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन व २०१६ चा ऑलिम्पिक विजेता ज्युलियो ला क्रूझ (अमेरिका)आदी दिग्गजांना समावेश आहे.राज्यसभा सदस्य असलेली मेरीकोम म्हणाली, ‘हा मोठा सन्मान आहे, या शिवाय जबाबदारीही आहे, मी सहकाऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार आहे.’ ऑलिम्पिक सराव स्पर्धेसाठी संघ पाठविताना मेरीकोमच्या नावाला पसंती दर्शविताच मेरी वादात अडकली होती. आता आयओसीने तिला दूत म्हणून निवडले.

याविषयी मेरी म्हणाली, ‘माझ्याविरुद्ध नकारात्मक मोहीम सुरू असताना माझे नाव अ‍ॅम्बॅसिडर म्हणून आले याचा आनंद आहे.’ ३६ वर्षांच्या मेरीने विश्व चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक आठ पदके जिंकली आहेत. ५१ किलो गटात ऑलिम्पिक कांस्यसह ती पाचवेळा आशियाई चॅम्पियन राहिली. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही मेरीच्या नावर सुवर्ण पदकाची नोंद आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगची मुख्य स्पर्धा तसेच पात्रता स्पर्धांच्या आयोजनात मेरीकडून सल्ला घेण्यात येणार असल्याचे आयओसीने म्हटले आहे.हा माझा मोठा सन्मान आहे, त्याच बरोबर ही माझ्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी ही आहे. कारण मला माझ्या सहकारी खेळाडूंच्या मदतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मी नेहमीप्रमाणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या विरुद्ध कोणतेही सबळ कारण नसताना नकारात्मक मोहीम सुरू असताना हा सन्मान मिळणे खरोखरच गंमतीदार आहे. - मेरी कोम