शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बंदीविरुद्ध अखेरची लढाई लढणार ब्लॅटर

By admin | Updated: August 25, 2016 04:25 IST

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फीफा) नेतृत्व करणारे सॅप ब्लॅटर यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सहा वर्षांची बंदी लावण्यात आली.

जिनेव्हा : अनेक दशके आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फीफा) नेतृत्व करणारे सॅप ब्लॅटर यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सहा वर्षांची बंदी लावण्यात आली. या निर्णयास ब्लॅटर हे सर्वोच्च क्रीडा लवादापुढे (कोर्ट आॅफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस् - कॅस) आव्हान देणार असून या निर्णायक लढाई लढण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. ८० वर्षांचे ब्लॅटर यांनी ‘कॅस’पुढे अपील केले असून माझ्यावर लावलेली बंदी उठविण्यात येथील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जवळपास २० लाख डॉलरची रक्कम अवैधरीत्या हस्तांतरित केल्याचा ब्लॅटर यांच्यावर ठपका असून त्यांच्यासह युरोपियन फुटबॉलचे माजी प्रमुख मायकेल प्लाटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर ही बंदी सहा वर्षे करण्यात आली.ब्लॅटर पुढे म्हणाले, ‘कॅस याप्रकरणी माझी बाजू ऐकल्यानंतर २० लाख डॉलरचे हस्तांतरण किती चुकीच्या प्रकारे दाखविण्यात आले हे समजून घेईल’, अशी आशा ब्लॅटर यांनी व्यक्त केली. ‘फीफा समिती आणि शिस्तपालन समितीचा आमच्यावर विश्वास नाही पण कॅस पॅनल आमची बाजू समजून घेईल, असा विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)