शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
3
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
4
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
5
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
6
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
7
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
8
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
9
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
11
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
12
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
13
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
14
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
15
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
16
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
17
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
18
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
19
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
20
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

 Asian Games 2018 : दिशाभूल केल्याने ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला डच्चू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 11:28 PM

फुटबॉल संघानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय चमूतून ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला वगळण्याचा निर्णय घेतला. दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूत ट्रायथ्लॉनच्या संघाला स्थान देण्यात आल्याचे आयओएने सांगितले.

 नवी दिल्ली - फुटबॉल संघानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय चमूतून ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला वगळण्याचा निर्णय घेतला. दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूत ट्रायथ्लॉनच्या संघाला स्थान देण्यात आल्याचे आयओएने सांगितले. आयओएने 3 जुलैला 524 सदस्यीय चमू जाहीर केला होता. त्यातील सहा खेळाडूंनाही विविध कारणास्तव डच्चू देण्यात आला आहे. यात पाच खेळाडू क्लांयबिंग संघातील आहेत. क्लांयबिंग खेळाडूंनाही सुरूवातीच्या यादित स्थान दिलेले नव्हते, परंतु त्यांना नंतर संधी दिली. त्यातूनही पाच खेळाडूंना वगळले आणि उर्वरीत 3 खेळाडूंचे भवितव्य आशियाई स्पर्धा आयोजकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. याशिवाय दहा सदस्यीय जलतरण संघातही बदल करण्याचा निर्णय प्रदीर्घ बैठकीनंतर घेण्यात आला. तीन सदस्यीय तलवारबाजीचा संघ आशियाई चमूत समाविष्ट करण्यात आला आहे.'' ट्रायथ्लॉन महासंघाने दिशाभूल केली होती आणि ते उघड झाल्याने त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. हा खेळ प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळवण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, दुस-यांदा किंवा तिस-यांदा हा खेळ होत आहे आणि भारताला अव्वल 15 संघांमध्येही स्थान मिळवता आलेले नाही, " असे आयओएचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितले.   

टॅग्स :Sportsक्रीडा