Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 18:40 IST2018-08-20T18:40:13+5:302018-08-20T18:40:13+5:30
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक मिळवून दिले.

Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ
ठळक मुद्देभारतासाठी हे आतापर्यंतचे दुसरे सुवर्णपदक ठरले.
विनेशने अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीवर 6-2 असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विनेशने इतिहास रचला आहे. कारण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
विनेशने कशी जिंकली अंतिम फेरी... पाहा हा व्हिडीओ