Asian Games 2018: अंकिता रैना पुण्यात कुठे सराव करायची, माहिती आहे का... पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:10 IST2018-08-23T20:09:36+5:302018-08-23T20:10:25+5:30
भारताची टेनिसपटू अंकिता रैना ही महाराष्ट्राची नसली तरी वयाच्या बाराव्या वर्षापासून पुण्यामध्ये सराव करत होती.

Asian Games 2018: अंकिता रैना पुण्यात कुठे सराव करायची, माहिती आहे का... पाहा हा व्हिडीओ
ठळक मुद्देआशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी अंकिता पुण्यामध्ये कुठे सराव करायची, ते या व्हिडीओमध्ये पाहा
भारताची टेनिसपटू अंकिता रैना ही महाराष्ट्राची नसली तरी वयाच्या बाराव्या वर्षापासून पुण्यामध्ये सराव करत होती. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी अंकिता पुण्यामध्ये कुठे सराव करायची, ते या व्हिडीओमध्ये पाहा