शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी

By admin | Updated: May 24, 2016 04:34 IST

भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबुधाबीमध्ये आशियाई ६- रेड स्नूकर स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या विजेतेपदासह अडवाणी ६-रेडमध्ये

अबुधाबी : भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबुधाबीमध्ये आशियाई ६- रेड स्नूकर स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या विजेतेपदासह अडवाणी ६-रेडमध्ये विश्व व उपखंडातील स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. अडवाणीने अंतिम फेरीत अव्वल मानांकित मलेशियाचा किन हो मो याचा ७-५ ने पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ३० वर्षीय अडवाणीने उपांत्य फेरीत मायदेशातील सहकारी आदित्य मेहताचा ६-१ ने पराभव केला. चुरशीच्या अंतिम लढतीत अडवाणीने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या फ्रेममध्ये ३९-४ने सरशी साधली. दुसरी फ्रेम त्याने ६-५१ने गमावली, तर तिसऱ्या फ्रेममध्ये ४०-१४ने वर्चस्व गाजवले. चौथी फ्रेम ०-३७ने गमावली. पाचव्या व सहाव्या फ्रेममध्ये अडवणीने चमकदार खेळ करून ४१-७ व ४४-९ने सरशी साधली. सहा फ्रेमनंतर अडवाणीने ४-२ ने आघाडी घेतली होती; पण किनने सातव्या फ्रेममध्ये ३८-२१ने पुनरागमन केले. अडवाणीने आठव्या फ्रेममध्ये ४५-२४ने विजय मिळवून आघाडी वाढविली. अडवाणीने १२व्या फ्रेममध्ये ५३-२४ने विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अडवाणीचे यंदाच्या मोसमातील हे पहिले विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)अडवाणी या स्पर्धेत सांघिक गटात भारताचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघात अडवाणीव्यतिरिक्त आदित्य मेहता, मनन चंद्रा आणि कमल चावला यांचा समावेश आहे. आशियाई स्नूकर स्पर्धेतील माझे पहिले वैयक्तिक विजेतेपद आहे. या विजेतेपदामुळे आनंद झाला. गेल्या महिन्यात १५-रेड आशियाई स्नूकर स्पर्धेत जेतेपद पटकावण्यात अपयश आले; पण येथे विजेतेपद पटकावताना त्याची भरपाई केली.- पंकज अडवाणी