बिग बजेट चित्रपट, प्रभास-श्रद्धाची केमिस्ट्री, तुफानी अॅक्शन आणि दमदार स्टारकास्ट यामुळे साहो रसिकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. ...
आपल्या देशात अशी बरीच उदाहरणं आहेत की उत्तम टँलेट असूनही अनेक खेळाडू खेळात होणाऱ्या राजकारणामुळे ,घरातील पालकांच्या नार्केतेपणामुळे एकतर त्या खेळातूनच बाद झालेत. ...
‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले आणि ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी येणार, याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले. अखेर 405 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 14 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर ‘सेक्रेड गेम्स 2’ स्ट्रीम केले गेले. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...
खानदानी शफाखाना या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने खूपच चांगले काम केले आहे. तिने तिच्या एकटीच्या खांद्यांवर हा चित्रपट पेलला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...
बाबा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहच ...