शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कुर्ला-टिळक नगर दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 10:52 AM

 हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई-  हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान अप मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडा मुळे हार्बर रेल्वे उशिराने सुरू आहे. सकाळी10 वाजून 10 मिनिटाने तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. सकाळी साडेदहा वाजता तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. दरम्या, सध्या वाहतूक उशिराने सुरू आहे. 

दरम्यान, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलगाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. कर्जत ते बदलापूर-कल्याण आणि डोंबिवलीपासून ठाणे ते मुंबईपर्यंत आज दाट धुकं पसरलं होतं. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरील लोकलगाड्या पहाटेपासूनच उशिराने धावत होत्या.