शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:07 IST

सायन - पनवेल महामार्गावर मानखुर्दमध्ये टँकर पलटी झाल्यामुळे नवी मुंबईतील सानपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर मानखुर्दमध्ये टँकर पलटी झाल्यामुळे नवी मुंबईतील सानपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. खाडीपुलापासून साडेतीन किलोमीटरपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.या अपघातामुळे सकाळी मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायासाठी जाणाºया नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. खाडीपुलापासून ते थेट सानपाडा सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नक्की काय झाले हे समजत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाशी रेल्वे स्टेशनकडून वाशी गावात व तेथून खाडीपुलाकडे जाण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी वाशी प्लाझापासून शिवाजी चौकातून सेक्टर ६ च्या भुयारी मार्गाचा वापर केला. परंतु दोन्हीकडून जाणाºया वाहनांना मार्गच न मिळाल्याने अंतर्गत रोडवरही वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.पोलिसांनी पुढे अपघात झाला असून टँकर बाजूला काढेपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही, वाहनधारकांसाठी ऐरोली वगळता दुसरा मार्ग नाही. यामुळे शक्यतो महामार्गावरच वाहने थांबवावी, वाशी गावच्या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन केले. परंतु वाहनधारक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने वाहतूककोंडीमध्ये जास्तच भर पडली होती. साडेदहानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली आहे.