शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

थरांची उंची घटली

By admin | Updated: September 7, 2015 04:12 IST

न्यायालयाच्या निर्देशानंतर पनवेलमधील काही दहीहंड्या रद्द झाल्या तर काही मंडळांनी मैदानात दहीहंड्यांची उंची कमी करून केवळ औपचारिकता पार पाडली

कळंबोली : न्यायालयाच्या निर्देशानंतर पनवेलमधील काही दहीहंड्या रद्द झाल्या तर काही मंडळांनी मैदानात दहीहंड्यांची उंची कमी करून केवळ औपचारिकता पार पाडली. कळंबोलीत जगदीश गायकवाड मित्र मंडळाने यंदा चर्चच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दहीहंडी बांधली होती. त्याचबरोबर पेट्रोलपंपालगतच्या भूखंडावर हा उत्सव भरवला होता. त्यामुळे कळंबोलीतील मुख्य रस्ता यंदा मोकळा होता. परंपरा अबाधित ठेवण्यासाठी बिमा संकुलात कमी उंचीची हंडी उभारण्यात आली होती. खांदा वसाहतीतील दोन मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्याने गोविंदा पथकांमध्ये निरुत्साह होता. नवीन पनवेलमध्ये सेक्टर ६ समोरील राखीव असलेल्या मैदानात नगरसेवक संतोष शेट्टी यांनी दहीहंडी उभारली. दिवसभर ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा मानाच्या दहीहंड्यांना भेटी देवून सलामी देत होते. नेरूळमध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी १५ लाख रूपयांची बक्षिसे ठेवली होती. मानाच्या हंडीला अडीच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कोपरखैरणे वनवैभव क्रीडा मंडळाच्या दहीहंडीलाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. वाशीमध्ये माजी उपमहापौर भरत नखाते, नेरूळमध्ये सूरज पाटील व अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी उत्सवाचे आयोजन केले होते. करमणुकीसाठी सांस्कृृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.