शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

नवी मुंबईतील कोपरखैरणेत गॅसचा स्फोट, 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 12:07 AM

कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला.

नवी मुंबई - कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला.या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर वाशी मनपा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.जखमींमध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.नरेश चौधरी ,शिवा देशमुख,सीमा नायर अशी जखमींची नावे आहेत.जखमींच्या तोंडाला,हाताला गंभीर दुखापत झाली आहे.जखमींमधील नरेश चौधरी हे गॅस पाईपलाईन रिपेरिंग मकेनिक आहेत.गॅसची पाईपलाईन लिकेज झाली असल्याने नरेश चौधरी हे गॅस पाईपलाईन लिकेज चेकिंग करण्यासाठी श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सीमा नायर यांच्या घरी आले होते.मात्र गॅसची पाईपलाईन लिकेज काढल्यानंतर नरेश चौधरी यांनी गॅस सुरू केला.यावेळी गॅसच्या वरील झाकन अचानक उघडून गॅसचा स्फोट झाला.या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :Blastस्फोट