शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:07 IST

वाहनास दिलेल्या मेमोचा निपटारा करण्यासाठी बनावट विमाप्रमाणपत्र देऊन प्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे़

नाशिक : वाहनास दिलेल्या मेमोचा निपटारा करण्यासाठी बनावट विमाप्रमाणपत्र देऊन प्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे़  अनू ऊर्फ सचिन बाळासाहेब साळवे (रा. मल्हार बंगला, मखमलाबाद रोड), आरटीओ एजंट शांतिलाल केरुजी निकम (५५, रा. संविधान बंगला, शिवरामनगर, टाकळीरोड) आणि राजू सगीर कादरी (३५, रा. शिवरामनगर, टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागात खटल्यांचा निपटारा करीत असताना संशयित सय्यद जाकीर हुसेन, हरिशचंद्र केशव थोरात या वाहनमालकांनी निपटाºयासाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये बनावट विमापत्र दिल्याचे समोर आले होते़  या प्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी २६ सप्टेंबर २०१८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणी पोलिसांनी तपास करून साळवे, निकम व कादरी या तिघांना अटक केली़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी