शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

सीजन्स २०१९ महोत्सव जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:31 PM

विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद

नवी मुंबई : नेरुळमधील एसआयईएस महाविद्यालयात आर्ट्स, विज्ञान आणि कॉमर्स शाखेच्या वतीने सीझन्स २०१९ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीतील उपजत कलागुणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने या वर्षी इरा आॅफ डिस्कव्हरीज या संकल्पनेवर आधारित कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘लोकमत’ हे या कार्यक्र माचे माध्यम प्रायोजक होते.या महोत्सवाकरिता विद्यार्थ्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून मेहनत घेतली, ज्यामुळे हा कार्यक्र म यशस्वी झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद वैद्य यांनी सांगत समाधान व्यक्त केले. या कार्यक्र माच्या निमित्ताने सोल गायन, पेंट बॉल लढा, मेगा डान्स, फॅशन शो आदी कार्यक्र मांच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थ्यांना आपल्यातील कला दर्शविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. महाविद्यालयात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांचे अनुसरण करून सीजन्स २०१९ या कार्यक्र माच्या समितीने सुमारे ३५० स्वयंसेवकांच्या मदतीने एक उत्साही मैफील आयोजित केली. त्यात फराह अख्तर आणि त्याची टीम नवी मुंबईत पहिल्यांदाच आली. अष्टपैलू गायकांनी संपूर्ण कार्यक्र माला चमकदार कामगिरीसह प्रकाशित केले. या कार्यक्र मासाठी महाविद्यालय संगीतप्रेमींनी भरले होते. या कार्यक्रमाच्या प्रतिसादामुळे आनंद झाल्याची भावना रोहण हरकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईmusicसंगीत