शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 7:05 AM

पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत.

नवी मुंबई : पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ६०० ते ७०० ट्रक, टेम्पोमधून ३ ते साडेतीन हजार टन  भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. पावसामुळे शुक्रवारी ३२५ वाहनांमधून २ हजार टन भाजीपाला आला. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असल्यामुळे अचानक सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता असून दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घाऊक मंडईमध्ये १८ ते ५० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर २० ते ७० रुपये झाले आहेत. फ्लॉवरचे दर १४ ते २४ रुपयांवर गेले आहेत.  

भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर वस्तू      २ डिसेंबर     ३ डिसेंबर भेंडी     १८ ते ५०     २० ते ७० दुधी भोपळा    १० ते २०     १८ ते ३० फ्लॉवर     १० ते १४     १४ ते २४गाजर     १५ ते २०     २५ ते ३६गवार     ४० ते ५०     ५० ते ७०घेवडा     २० ते ३०     २५ ते ३५काकडी     ८ ते २४     १५ ते ४०कारली     १० ते २०     २० ते २६शेवगा शेंग     १०० ते २००     १४० ते २००वांगी     १५ ते ३०     १५ ते ४० 

पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे अचानक भाजीपाल्याचे दर वाढले असून पुढील काही दिवस मार्केटमध्ये तेजी कायम राहील. - बाबू घाग, भाजीपाला व्यापारी 

टॅग्स :InflationमहागाईMaharashtraमहाराष्ट्र