शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

दादरमध्ये रंगणार श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:28 IST

उपवासाच्या एकापेक्षा एक हटके पदार्थांमुळे, श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेºयांमध्ये रंगत आली. पारंपरिकतेची कास धरत, महिलांनी आधुनिकता स्वीकारून चवदार, रुचकर असे उपवासाचे पदार्थ तयार केले.

मुंबई : उपवासाच्या एकापेक्षा एक हटके पदार्थांमुळे, श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेºयांमध्ये रंगत आली. पारंपरिकतेची कास धरत, महिलांनी आधुनिकता स्वीकारून चवदार, रुचकर असे उपवासाचे पदार्थ तयार केले. उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन प्रस्तुत हा श्रावण महोत्सव अंतिम टप्प्यात आला असून, १२ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता दादरमध्ये श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी रंगणार आहे. या श्रावण महोत्सवाचे ‘लोकमत सखी मंच’ माध्यम प्रायोजक आहेत.‘उपवासाचा एक पदार्थ - पण जरा हटके’ असा प्राथमिक फेरीचा विषय असून, यात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाट्याची भाजी असे नेहमीचे पदार्थ न करता, वेगळ्या फॉर्ममध्ये करावेत. स्पर्धेसाठी दिलेला पदार्थ महिलांनी घरून बनवून आणावा व त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी करावी. एकूणच पदार्थाच्या चवीवर आणि सादरीकरणावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून राहील. महिलांनी सादरीकरणासाठी फुले, तोरण व पणती अशा गोष्टींचा वापर न करता खाद्यपदार्थच वापरावेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. मात्र, नावनोंदणी अत्यावश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिममानला जाईल. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख असणार आहेत.प्राथमिक फेरीतून प्रत्येक सेंटरमधून १० महिलांची निवड केली जाईल. या १० विजेत्या महिलांना ‘मदर्स रेसिपी’तर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स दिले जाईल.शिवाय उपस्थित सर्व महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून तन्वी हर्बल्स, पितांबरी रुचियाना गूळ, फोंडाघाट फार्मसी, ज्योविज स्कीम क्लिनिक, साडीघर यांची आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स दिली जाणार आहेत.श्रावण महोत्सवाच्या महाअंतिम सोहळ्याचे मुख्य परीक्षक दुबईतील मसाला किंग धनंजय दातार असणार आहेत. शिवाय, सहभाग घेणाºया प्रत्येक महिलेला भेटवस्तू मिळेल.च्दिनांक - १२ आॅगस्ट २०१७च्स्थळ - बाळासाहेब ठाकरे आय. ए. एस. अकादमी, मराठे उद्योगभवनाच्या मागे, प्रभादेवी.च्वेळ - दुपारी १ वाजताच्झोनल हेड - ज्योती भोसले : ९८६९९५८४३२