पनवेल महानगरपालिकेतील शेकाप नगरसेवक अजीज पटेल यांच्यावर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी १२ डिसेंबरला सभागृहाचा अवमान झाल्याप्रकरणी १५ दिवस निलंबनाची कारवाई केली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सेवाशुल्क वसुली न केल्याच्या प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभेमध्ये उमटले. राज्यातील ३० आमदारांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभा ...
अमली पदार्थ विरोधी पथकाने ऐरोलीमध्ये ३१ लाख ५० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या गुन्ह्याचे धागेदोरे उत्तरप्रदेशपर्यंत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ...
पनवेल महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून सभागृहाचा अवमान करणारे शेकाप नगरसेवक अजीज मोहसीन पटेल यांना १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहे. ...
लोकमत सखी मंचच्यावतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज संध्याकाळी ५.३0 वाजता ‘सखी सन्मान’ हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथींची उपस्थिती असणार ...
कचरा हा देशातील सर्व महानगरांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. स्वच्छता अभियानामध्ये देशात आघाडी घेतलेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेची माहिती देणारे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नोकरीला लावण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करणा-या रॅकेटचा सायबर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्या दोघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. पनवेल तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाच शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. ...