लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षाचालकांच्या दोन गटांत मारामारी - Marathi News | Fights in two groups of autorickshaw drivers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षाचालकांच्या दोन गटांत मारामारी

पनवेलमधील स्टँडवरून दोन रिक्षा संघटना आपापसात भिडल्याने, दोन्ही संघटनांचे पाच पदाधिकारी जखमी झाले आहेत. ...

कोकण भवनला अतिक्रमणाचा विळखा - Marathi News | Encroachment of encroachment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण भवनला अतिक्रमणाचा विळखा

स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला बेलापूरमधील प्रवेशद्वाराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात अपयश आले आहे. ...

15 तासांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Successful cardiac Surgery on a 15 hour born baby | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :15 तासांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

अपोलो रुग्णालयात 15 तासांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...

नवी मुंबईत मनसेने पाकिस्तानचे झेंडे जाळले - Marathi News | MNS burnt Pakistani flags in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत मनसेने पाकिस्तानचे झेंडे जाळले

पाकिस्तानची साखर विकू नये या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंदोलन केले. ...

हमीभावापेक्षा कमी दराने कृषी माल विकल्यास कारवाई-सुभाष देशमुख - Marathi News | Action for selling agricultural goods at lower rates than guaranteed-Subhash Deshmukh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हमीभावापेक्षा कमी दराने कृषी माल विकल्यास कारवाई-सुभाष देशमुख

कृषी उत्पन्न बाजार समितीसह व्यापाऱ्यांकडे हमी भावाची यादी देण्यात आली आहे. आवारांमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने विक्री करू नये. ...

एफएसआय देण्यास सरकार अनुकूल - Marathi News | Government friendly to give FSI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एफएसआय देण्यास सरकार अनुकूल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केटमधील गाळ्यांना वाढीव एफएसआय देण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करेल. ...

आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी अटकेत - Marathi News | The IPL betting racket is on | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी अटकेत

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन त्याठिकाणावरून आॅनलाइन सट्टा लावला जात होता. ...

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती - Marathi News | Repair of subway lines on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती

सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने भुयारी मार्गांचे काम अर्धवट ठेवले होते. ...

वाशी भाजीपाला मार्केटला छत्रपती संभाजीराजांचे नाव - Marathi News | vashi vegetable market given name of Chatrapati Sambhaji Maharaj | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी भाजीपाला मार्केटला छत्रपती संभाजीराजांचे नाव

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे. ...